विचारक्रांती लोगो

विचारक्रांती युवा वक्ता

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२७

सहभागींसाठी महत्त्वाची माहिती

नियमावली

विचारक्रांती युवा वक्ता – २०२७

अधिकृत नियम व अटी

स्पर्धेची नियमावली

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाने खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

१

सादरीकरणाची वेळ

प्रत्येक स्पर्धकाची सादरीकरणाची वेळ ६ (५ + १) मिनिटे असेल.

२

वयोमर्यादा

स्पर्धकाचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

३

प्रवेश शुल्क

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक स्पर्धकाचे ₹१५० इतके असेल.

४

ओळखपत्र अनिवार्य

स्पर्धकाने महाविद्यालयाचे किंवा कोणतेही एक शासनमान्य ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.

५

सांघिक पारितोषिक

सांघिक पारितोषिक नाव नोंदणीसाठी कोणतेही दोन स्पर्धक हे एका महाविद्यालयाचे विद्यार्थी असावेत.

६

प्रवेश मर्यादा

अंतिम ४० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.

७

परीक्षकांचा निर्णय

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचा सर्वस्वी हक्क संयोजकांकडे राखीव राहील.

महत्त्वाची सूचना

प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या वरील नियमांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यानुसार सहभाग नोंदवावा.

ऑनलाइन नोंदणी करा