विचारक्रांती लोगो

विचारक्रांती युवा वक्ता

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२७

गुणवत्तेचा सन्मान

पारितोषिके

उत्कृष्ट वक्तृत्वाला सन्मान आणि प्रोत्साहन!

वैयक्तिक पारितोषिके

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे

उत्कृष्ट सादरीकरण आणि वक्तृत्वकलेचा गौरव करण्यासाठी विशेष पारितोषिके.

प्रथम क्रमांक

₹१०,०१०

सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक

₹७,०१०

सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

तृतीय क्रमांक

₹५,०१०

सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

चतुर्थ क्रमांक

₹४,०१०

सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

पंचम क्रमांक

₹३,०१०

सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

विशेष प्रोत्साहन

उत्तेजनार्थ पारितोषिके

उत्तेजनार्थ

₹२,०१०

५ विजेत्यांना प्रत्येकी सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र.

विशेष उत्तेजनार्थ

₹१,०१०

५ विजेत्यांना प्रत्येकी सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र.

सांघिक पारितोषिके

महाविद्यालयीन संघांचा गौरव

सांघिक कामगिरीसाठी विशेष पारितोषिके.

प्रथम सांघिक पारितोषिक

₹५,०१०

विचारक्रांती करंडक + प्रमाणपत्र

द्वितीय सांघिक पारितोषिक

₹३,०१०

विचारक्रांती करंडक + प्रमाणपत्र

प्रत्येक सहभागीचा सन्मान

प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित केले जाईल.

स्पर्धेत सहभागी व्हा!

आपल्या वक्तृत्वकलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आजच नोंदणी करा.

ऑनलाइन नोंदणी करा