विचारक्रांती लोगो

विचारक्रांती युवा वक्ता

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२७

✦ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ✦

विचारांना द्या नवीन दिशा! विचारक्रांती युवा वक्ता २०२७

तुमच्या विचारांना, आवाजाला आणि वक्तृत्वकलेला एक भव्य व्यासपीठ मिळवून द्या. आपल्या शब्दांतून समाजात विचारांची क्रांती घडवा!

विचारक्रांती युवा वक्ता
ABOUT COMPETITION

स्पर्धेविषयी

विचार, अभिव्यक्ती आणि वक्तृत्वाचा अनोखा उत्सव!

विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका, जाखोरी यांच्या वतीने विचारक्रांती युवा वक्ता २०२७ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

नवोदित वक्त्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील वक्तृत्वकलेला प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक विषयांवर चर्चा घडावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांतील स्पर्धकांना आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध आहे.

EVENT HIGHLIGHTS

स्पर्धेची वैशिष्ट्ये

🎤

राज्यस्तरीय व्यासपीठ

महाराष्ट्रातील वक्त्यांना आपले विचार मांडण्याची संधी.

🏆

आकर्षक पारितोषिके

विजेत्यांसाठी रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र.

📜

वक्तृत्वकलेला प्रोत्साहन

नवोदित वक्त्यांना आपली कला सादर करण्याची संधी.

AWARDS & REWARDS

पारितोषिकांची झलक

गुणवंत वक्त्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.

🥇

प्रथम क्रमांक

₹10,010

सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

🥈

द्वितीय क्रमांक

₹7,010

सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

🥉

तृतीय क्रमांक

₹5,010

सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

OUR PROUD WINNERS

मागील ९ वर्षांचे विजेते

विचारक्रांतीच्या मागील नऊ वर्षांच्या विजेत्यांचा गौरव.

२०२६ चे विजेते
२०२६

२०२६ चे विजेते

२०२५ चे विजेते
२०२५

२०२५ चे विजेते

२०२४ चे विजेते
२०२४

२०२४ चे विजेते

🎤

तुमचा आवाज बनवा तुमची ओळख!

विचारक्रांती युवा वक्ता २०२७ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करा.

📝 नोंदणीसाठी येथे क्लिक करा
EVENT LOCATION

कार्यक्रमाचे ठिकाण

📍

कार्यक्रमाचे ठिकाण

मारुती मंदिर, जाखोरी, ता. जि. नाशिक, महाराष्ट्र.

🏛️

आयोजक संस्था

विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका, जाखोरी.

टीम विचारक्रांती, जाखोरी